CPTP GRs and Guidelines
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत विविध शासननिर्णय व मार्गदर्शक सूचना
-
शासन निर्णय दिनांक २०/०१/२०१४
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणा-या गट "अ" व गट "ब" मधील अधिका-यांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत -
शासन निर्णय दिनांक ०९/०५/२०१४
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणा-या गट "अ" व गट "ब" मधील अधिका-यांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना -
शासन शुद्धिपत्रक दिनांक ०९/०३/२०१७
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणा-या गट "अ" व गट "ब" मधील अधिका-यांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुधारणा करणेबाबत -
शासन निर्णय दिनांक २२/०४/२०१५
परिविक्षाधीन कालावधीच्या शेवटच्या टप्प्यात प्रशिक्षण संस्थेमार्फत घेण्यात येणा-या परीक्षेबाबत -
शासन निर्णय दिनांक ०४/०१/२०१७
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त होणा-या गट "अ" व गट "ब" मधील अधिका-यांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सुधारणा करणेबाबत